Our
Testimonial
माझ्या लेखातील सुंदर हा शब्द अनेकांना खटकेल, परंतु मी घेतलेल्या प्रत्यक्ष अनुभवामुळे हा शब्द वापरायचे धाडस मी करीत आहे. दिनांक 07 नोव्हेंबर 2019 रोजी माझ्या दोन्ही गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली व मी जे बोलले ते किती सत्य आहे, याची मला प्रचिती आली. रुग्णालयातील वातावरण शस्त्रक्रिया करणारे मुख्य डॉक्टर, त्यांना सहकार्य करणारे इतर डॉक्टर्स, सर्व कर्मचारी, या …
गुडघ्यावरील शस्त्रक्रिया एक सुंदर अनुभव ( सौ. शैला अरुण मोहनपूरकर ) Read More »