Our
Blogs
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात मानदुखी, कंबरदुखी, मणक्याचे विकारांनी त्रस्त नसलेला मनुष्य सापडणे जरा अवघडच आहे. सतत बैठे काम, प्रवास, रस्त्यांची दयनीय स्थिती, व्यायामचा अभाव, सदोष राहणीमान या व इतर अनेक कारणांमुळे मणक्यांच्या आजार व त्यांचे प्रमाण दिवसोंदिवस वाढत चालले आहे. मणक्यांचा होणारा जंतुसंसर्ग, अपघातामुळे होणारी मणक्यांना इजा, जन्मतः असणारे वैगुण्य ही षण मणक्यांचे उदभणाऱ्या आजारांच्या कारणांपैकी …